किशोरी घायवट-उबाळे

Digital Journalist १० वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. सुरुवातीच्या काळात दै. महाराष्ट्र टाइम्स येथे कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले असून पुढे महाराष्ट्र १ न्यूज चॅनेल, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय याठिकाणी इंटर्नशिप. डिजिटल ठाणे वार्ता, पब्लिक वाईब, महान्यूज, महामनी, मराठी मूव्ही मार्केटिंग, टाईम महाराष्ट्र याठिकाणी कंटेट रायटर आणि रिपोर्टींगचा अनुभव. जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात सोशल मीडिया कोऑर्डिनेटरचा अनुभव. मुलाखत, अधिवेशन आणि राजकीय कार्यक्रमांत फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव. राजकारण, समाजकारण, जीवनशैली आणि मनोरंजन विषयांवर लेखनाची आवड.
Connect:
किशोरी घायवट-उबाळे
logo
marathi.freepressjournal.in