महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात धक्कादायक निधन झाले. त्यांच्या निधना पश्चात संपूर्ण राज्यासह देशभरातून शोककळा व्यक्त करण्यात येत आहे. अजितदादा हे महाराष्ट्र खो-खो संघ ...
पुरुष एकेरीत अल्कराझने कॉर्टीन मॉटेटला, तर इवेरेव्हने कॅमेरून नॉरीला धूळ चारली. तसेच सबालेंकाने पोटापोव्हाला पराभूत केले, तर गॉफने बॅप्टीवर तीन सेटमध्ये मात केली.
राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील या सामन्यात फॉलोऑन पत्करणाऱ्या हैदराबादचा दुसरा डाव ६९.५ षटकांत ३०२ धावांत आटोपला. त्यामुळे मुंबईपुढे विजयासाठी अवघ्या १० धावांचे लक्ष्य उभे ठाकले.
रायपूर येथे झालेल्या या लढतीत न्यूझीलंडने दिलेले २०९ धावांचे लक्ष्य भारताने १५.२ षटकांत अवघ्या तीन फलंदाजांच्या मोबदल्यात सहज गाठले. मुख्य म्हणजे दुसऱ्या षटकात भारताची २ बाद ६ अशी स्थिती होती. मात्र.. ...