Mayuri Gawade

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत. सुरुवातीला 'लोकशाही मराठी' या वाहिनीमध्ये डिजिटल विभागात कंटेंट रायटर म्हणून इंटर्नशिप केली. त्यानंतर 'सकाळ मीडिया'मध्ये एंटरटेनमेंट बीटसाठी फ्रीलान्स कंटेंट रायटर म्हणून दीड वर्ष काम केलं असून, अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती आणि लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘सकाळ’ वर्तमानपत्रात ‘पार्टनर’ हे सदर लिहिण्याचा अनुभव आहे. सध्या 'नवशक्ती'मध्ये डिजिटल विभागात कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. मल्टिमिडिया अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली असून, सध्या पत्रकारितेच्या पदव्युत्तर शिक्षणात आहे. मनोरंजन, सेलिब्रिटी जीवन, आणि हलक्याफुलक्या सामाजिक विषयांवर लेखनाची विशेष आवड.
Connect:
Mayuri Gawade
logo
marathi.freepressjournal.in