मेष - अचानक धनलाभ होण्याची शक्यता मालमत्ता तसेच जमीन जुमला खरेदीच्या व्यवहारात व अडचणीचे होऊ शकते. जवळच्या दूर दौऱ्यात मात्र गोंधळाच्या भरात घाईगडबडीने निर्णय घेऊ नका.
वृषभ - काही कारणानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील प्रवासात काळजी घ्या. प्रवास करणे साठी वाहनांची कागदपत्रे तसेच मौल्यवान वस्तू सांभाळा. धार्मिकतेचा योग.
मिथुन - आर्थिक परिस्थिती ठीक राहील. अचानक काही महत्त्वाची कामे झाल्यामुळे आश्चर्यचकित व्हाल. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील.
कर्क - काही अचानक महत्त्वाच्या घटना घडल्या पुढे आपल्या रोजच्या जीवनात फरक पडेल. वरिष्ठांवर शंका करू नका. कार्यक्षम राहणे गरजेचे ठरेल.
सिंह - भाग्याची चांगली साथ राहील. अचानक पण काही महत्त्वाच्या संधी हाती येऊ शकतात. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. प्रवास करावा लागेल. आरोग्य चांगले राहील.
कन्या – अचानक धनलाभ होण्याची शक्यता व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील वसुली करताना संयम ठेवणे आवश्यक आहे प्रवास टाळलेला बरा राहील महत्त्वाच्या कामात अडचणी उद्भवू शकतात.
तुळ - वैवाहिक जीवनात काही कारणांनी गैरसमजूत होण्याची शक्यता आहे. मनस्ताप होण्याची शक्यता. वादविवाद टाळा. व्यवसायात भरभराट होईल.
वृश्चिक - आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य राहील व्यवसाय क्षेत्रामध्ये काही परिस्थिती राहील तर बदल व्यवसायास पोषक ठरतील जुनी येणी वसूल होतील.
धन - कुटुंब परिवारातील मुला-मुलींना अनपेक्षितपणे संधी मिळून नोकरीचे प्रश्न सुटत जाईल. प्रगती होईल कुटुंब परिवारातील वातावरण सुखद राहील काहींना प्रवासाचे योग.
मकर - कुटुंब परिवारात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात किरकोळ कारणावरून कुरघोडी होण्याची शक्यता त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्त होईल.
कुंभ - जवळकर असे प्रवास घडण्याची शक्यता कुटुंबातील एखादी मंगल कार्य करू शकते नातेवाईक तसेच आप्तेष्ट यांच्या गाठीभेटी होतील.
मीन - अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणूक भरघोस आर्थिक फायदा मिळवून देतील. नवीन गुंतवणूक करताना सतर्क राहणे गरजेचे राहील.