आजचे राशिभविष्य,१९ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, April 19, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - हातात घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळेल दिवस अनुकूल आहे नोकरी विषयी च्या कामांमध्ये यश मिळवून नोकरी मिळेल - राजकारणापासून दूर राहावे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल.

वृषभ - इच्छापूर्तीचा दिवस महत्त्वाचे काम होईल आनंद आणि उत्साह वाढेल ओळखी मध्यस्ती सफल होतील काही वैयक्तिक सुवार्ता मिळून भाग्योदय होईल व्यावसायिक येणी वसूल होतील.

मिथुन - कलाकार व साहित्य क्षेत्रातल्या जातकांना मोठी प्रसिद्धी व यश मिळेल सामाजिक मानसन्मान मिळू शकतो काहींना सरकारी | बहुमान विद्यार्थ्यांनी कुसंगत कारणे हिताचे ठरेल.

कर्क - आपल्या समोरील कामे करण्यासाठी आपल्याला कार्यमग्न राहावे लागेल अवांतर वेळ घालवू नका व्यवसायात विशिष्ट - करारमदार होतील राहत्या जागेचे प्रश्न सुटतील.

सिंह - जनसंपरका मध्ये वृद्धी होऊन मोठे लांब होण्याची शक्यता समाजातील मान्यवर व सन्माननीय व्यक्तींकडून मार्गदर्शन व - सहाय्य मिळेल तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील.

कन्या - आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे हितकारक ठरेल प्रवासाची शक्यता प्रवासात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा - व्यवसायामध्ये अनुकूल परिस्थिती नवीन ओळखीतून लाभ होतील.

तुळ - स्वतः केलेली मध्यस्थी यशस्वी होऊन लाभ होण्याची शक्यता मानसन्मानाचे योग घरात एखादे कार्य ठरू शकते नवपरिणीत यांचे प्रश्न सुटतील.

वृश्चिक - व्यवसायिक उत्सव प्रदर्शनातून मोठे लाभ व नव्या ओळखी. घरातील वातावरण मंगलमय राहून विवाह विषयक गाठीभेटी अथवा बोलणे सफल होतील.

धनु - जनसंपर्कातून मोठे लाभ होण्याची शक्यता रखडलेले जमीनविषयक व्यवहार प्रतिमान होतील वादग्रस्त भूखंड सोडविता - येईल वैयक्तिक मोठे समारंभ घडतील.

मकर - वास्तुविषयक व्यवहार होतील व्यावसायिक करारमदार यांची शक्यता अपेक्षित गाठीभेटी होतील. व्यवसायात वाढेल काहींना परिस्थितीजन्य लाभ उठवता येईल. मात्र सावध राहण्याची गरज.

कुंभ - कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील नोकरीविषयक कामे होतील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरू शकतात मुला मुलींकडून प्रगती पर वार्ता कानी येतील.

मीन - आजचा दिवस अनुकूल ठरेल केलेल्या कष्टाचे फळ मिळू शकते तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल नोकरीतील वातावरण अनुकूल ठरेल.

logo
marathi.freepressjournal.in