आजचे राशिभविष्य, २१ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 21, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - मानसिकता सुधारेल त्यासाठी सकारात्मक स्वभावाच्या लोकात वावरा स्वतःच्या रागाला आवर घातला पाहिजे नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.

वृषभ - आश्चर्यकारक घटना घडू शकतात. तरुण-तरुणींना प्रेमात यश मिळू शकते वैवाहिक सुख मिळवून जीवन साथीशि मधुर संबंध राहतील.

मिथुन - महत्त्वाच्या कामांना दुपारनंतर गती मिळेल नोकरीतील सोपे शत्रू कारवाया सुरू ठेवतील मुलांना यश मिळेल आरोग्य चांगले राहील.

कर्क - नोकरीत आयत्या वेळेस एखादी महत्त्वाची जबाबदारी घ्यावी लागेल तुमच्याकडून एखादी मोठी अपेक्षा ठेवली जाईल त्यामुळे तुम्ही संयमाने वागणे आवश्यक आहे.

सिंह - आजआपल्याला भाग्याची साथ संगत मिळणार आहे नोकरीत अपेक्षित ठिकाणी बदली होऊ शकते कामाचा मात्र ताण राहू शकेल.

कन्या - आर्थिक आवक सामान्य राहील. नोकरीत तसेच व्यवसायात ठीक ठाक परिस्थिती राहील मुलांना यश मिळेल. अचानक प्रवास करावा लागेल.

तुळ - नोकरी-व्यवसायात आपला वरचष्मा राहील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील आज उत्साहाने काम पूर्ण करणे महत्त्वाचे ठरेल कामात दिरंगाई नको.

वृश्चिक - संयमाने वागणे-बोलणे आवश्यक आहे. कुटुंबात मित्रमंडळींच्या वर्तुळात वादविवादाची शक्यता असल्याकारणाने वाद-विवाद टाळणे गरजेचे राहील.

धनु - सायंकाळनंतर महत्त्वाची कामे प्रस्ताव मार्गी लागतील तोपर्यंत संयम सोडू नका प्रवास टाळणे हितकारक राहील जीवनसाथी शी मधुर संबंध राहतील जोडीदाराला दुखावू नका.

मकर - आर्थिक आवक सामान्य राहील नोकरीत चांगली परिस्थिती राहील मतभेदांची शक्यता जीवनसाथी चांगली साथ देईल आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ - व्यवसाय धंद्यात जुनी येणी वसूल होतील मात्र त्यासाठी थोडा प्रयत्न करावा लागेल नोकरी चांगली परिस्थिती राहील. जीवनसाथी बरोबर समजदारी ने घ्या.

मीन - नोकरीत बदल होण्याची शक्यता जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगणे इष्ट ठरेल. आर्थिक आवक चांगली राहील. खाण्या-पिण्याची बंधने पाळा.

logo
marathi.freepressjournal.in