आजचे राशिभविष्य, २२ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 22, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on: 

मेष - कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल स्पर्धात्मक यश मिळवू शकतील त्यामुळे मनाला आनंद वाटेल घरात आनंदी आणि उत्साही वातावरण राहील.

वृषभ - नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक वार्ता कानी येतील मात्र बदलीची शक्यता आहे. नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्यात सफलता मिळेल जवळपासचे प्रवास होऊ शकतात.

मिथुन - जवळपासचे प्रवास करावे लागतील नोकरीत बदलीची शक्यता नाही परंतु नोकरीत वर्चस्व वाढेल आपले महत्त्व सगळ्यांना कळेल भावंडांशी चांगले संबंध राहतील.

कर्क - धनलाभ होईल धनलाभाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल असे ग्रहमान आहे विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल गृहसौख्य चांगले राहून मुलांना यश मिळेल.

सिंह - कामाचा ताण कमी होईल अनेक कामे पूर्ण होतील मन आनंदी राहील नोकरीमध्ये थोडी चलबिचल वाटेल. मुलांशी संवाद साधणे गरजेचे ठरेल जीवनसाथीची गैरसमज होऊ शकतात.

कन्या - कलाकार साहित्यिक यांच्या कलागुणांना वाव मिळेल प्रसिद्धी मिळून धनार्जन होईल. जोडीदार आपल्याला चांगली साथ देईल आर्थिक आवक उत्तम राहील विवाहेच्छूचे विवाह होतील.

तुळ - नोकरीत प्रगतीकडे वाटचाल चालू राहील व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील आपल्याला अनेक प्रकारचे फायदे मिळतील सरकारी योजनांचा फायदा घेता येईल.

वृश्चिक - आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे काहींना धार्मिक यात्रा घडून येतील तेव्हा दर्शनामुळे मनाला शांती मिळेल नोकरीमध्ये पगार वाढ मिळू शकते.

धनु - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका धार्मिक कार्यात भाग घ्याल नवीन ओळखी होतील काहींना प्रवास करावा लागेल आर्थिक परिस्थिती ठीकठाक राहील.

मकर - नोकरीत व्यवसायात चांगली परिस्थिती राहील कामे मार्गी लागतील तब्येतीकडे लक्ष द्या सकस आहार घ्या जास्ती दगडफेक होतील अशी कामे करू नका प्रवास शक्यतो टाळा.

कुंभ - नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील घरातलं लग्नकार्य ठरेल सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल. तुमच्या मध्यस्थीने अनेक कामे मार्गी लागतील मन प्रसन्न राहील.

मीन - व्यवसायात तूरडाळ वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल हाती पैसे येतील चैनीच्या वस्तूंची खरेदी करू शकाल मात्र कायद्याची बंधने पाळावीत प्रवासात चीजवस्तूंची काळजी घ्या.