मेष - जवळपास चे प्रवास घडू शकतात भावंडांच्या भेटीगाठी होतील एकमेकांची मदत होईल व्यवसाय तूरडाळ वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल काही वेळेस अंदाज चुकू शकतात.
वृषभ - आर्थिक परिस्थिती चांगली राहून जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी म्हणजे यश मिळेल गृहसौख्य चांगले राहील घरातील सदस्यांशी वाद होऊ शकतात.
मिथुन - जवळच्या व्यक्तींची प्रेमाने वागा आर्थिक व्यवहार सावधानतेने करा विद्यार्थ्यांना खूप उत्तम काळ भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराच्या मताला प्राधान्य द्या.
कर्क - कौटुंबिक सौख्य लाभेल व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल व्यवसायातील बदल केल्यामुळे व्यवसायास पोषक वातावरण बनेल. उधारी नको.
सिंह - दिवसाची सुरुवात प्रसन्नपणे होईल जीवन जातीशी सूर जुळतील अनेक बाबतीत एकमत होईल घरातील सदस्यांशी समन्वय साधणे आवश्यक ठरेल सामोपचाराने चर्चा करा.
कन्या - नोकरीत व्यवसायात अनुकूल घटना घडतील काहींना नवीन नोकरी मिळेल आहे त्या कामात बदल होईल जोडीदाराशी समजूतदारपणे वागा.
तुळ - मनावर थोडा ताण राहील भावंडांशी दुरावा निर्माण होऊ शकतो उपासनेसाठी वेळ द्या म्हणजे मनोबल वाढेल घरात खेळीमेळीचे वातावरण राहील जीवन साठी चांगली मदत करेल.
वृश्चिक - आर्थिक आवक चांगली राहील अनुकूल वातावरण निर्माण होईल चांगल्या घटना घडतील प्रवास करावा लागेल तिथे यात्रा देव दर्शन घडेल जीवनसाथी चांगली साथ देईल.
धनु - नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील आर्थिक आवक सामान्य राहील आर्थिक गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला उपयोगी पडेल.
मकर - नोकरीत आपले वर्चस्व सिद्ध होईल मात्र त्यासाठी आपले नोकरीतील कामाचे ज्ञान अद्यावत ठेवणे गरजेचे आहे सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहे.
कुंभ - कुटुंबात किरकोळ कारणांवरून मतभेद वाद-विवाद होऊ शकतात याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. जीवन साथी चा भाग्योदय होईल नोकरीत चांगली बातमी मिळेल.
मीन - घरातील मुलांच्या यशामुळे उत्साह वाढेल जोडीदाराची समजुतीने वागा भाग्याची साथ चांगली राहील धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल व्यवसायात सावध पावले उचलावीत.