आजचे राशिभविष्य, २५ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 25, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on: 

मेष - भाग्योदय होईल मुलांना अपेक्षित संधी मिळतील स्पर्धात्मक घवघवीत यश मिळेल कुटुंबातील वातावरण चांगले राहील प्रवासाचे योग आहेत मन उत्साही आणि आनंदी राहील.

वृषभ - नोकरीत चांगली परिस्थिती राहील आर्थिक बाजू मजबूत राहील प्रगती होईल बढती पदोन्नती होईल वाद-विवाद टाळणे प्रवास शक्यतो टाळा कामाचा ताण वाढेल दगदग होईल.

मिथुन - जीवनसाथी बरोबर मधुर संबंध राहतील सर्व कामात चांगली साथ राहील व्यवसाय धंद्यातील निर्णय बरोबर होतील भावंडांशी चांगले संबंध राहतील एकमेकांना मदतीचा हात द्याल.

कर्क - आर्थिक आवक चांगली राहील वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे दृष्टिकोनाने हालचाली होतील भावंडांच्या भेटीगाठी होतील परंतु वाद-विवाद टाळणे हिताचे ठरेल.

सिंह - मन प्रसन्न राहून उत्साहित व आनंदी रहाल कामात उत्साह राहील जोडीदाराशी चांगले संबंध राहतील थोडा वाद होईल पण लवकरच मिळेल कौटुंबिक सुख मिळून मुलांना यश मिळेल.

कन्या - नोकरीत धंद्यात काहीशी अस्थिरता जाणवेल त्यामुळे मानसिकता कमजोर बोलू शकते नोकरीच्या ठिकाणी जवाबदारी बदलून मिळेल कामात बदल होतील.

तुळ - आज आपल्याला भाग्याची साथ चांगले मिळणार आहे. इच्छापूर्ती चा दिवस आहे विविध मार्गांनी धन लाभ होईल नोकरीत चांगली परिस्थिती राहून आपल्या कामाचे कौतुक होईल.

वृश्चिक - नोकरीत व्यवसाय-धंद्यात आपले वर्चस्व राहील आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील नोकरीत एखादे चांगले पद मिळू शकते आर्थिक आवक चांगली राहील मनासारखे यश मिळेल.

धनु - जीवनसाथी शी-सूर जुळतील नात्यात गोडवा राहील भाग्याची चांगली साथ राहील काहींना कामानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. नातेवाईकांशी वाद होण्याची शक्यता.

मकर - कामामध्ये अडथळा आल्यामुळे मनावर काही सत्तावन्न राहील कामानिमित्त प्रवास घडून येतील जोडीदाराशी गैरसमज होण्याची शक्यता आहे आरोग्याची काळजी घेणे हितकारक ठरेल.

कुंभ - आर्थिक परिस्थिती चांगले राहील अनेक मार्गांनी फायदे होतील जोडीदाराशी थोडे वाद होण्याची शक्यता आहे पण महत्त्वाच्या कामात जोडीदार साथ देईल.

कन्या - अनुकूल काळ आहे जोडीदाराशी संबंध मधुर राहतील चांगली साथ राहील नोकरीत बदली होऊ शकते व्यवसाय धाडसी निर्णय घेतला जाऊ शकतो खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.