मेष - कुटुंबातील तरुण-तरुणींचे भाग्योदय मुलांना चांगल्या प्रकारे मिळू शकते जीवनसाथी शिवा दैवत टाळणे हिताचे ठरेल महत्त्वाची कामे होतील. प्रवासाचे योग प्रवासात काळजी घ्या.
वृषभ - नोकरीत चांगली स्थिती राहून महत्त्वाच्या कामात यश मिळेल कामे सहजासहजी होतील भाग्याची चांगली साथ राहील जीवनसाथी चांगली साथ देईल.
मिथुन - नोकरी व्यवसाय धंदा या मधील परिस्थिती समाधानकारक असेल उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल मात्र सहकाऱ्यांची वाद-विवाद टाळा. गृहसौख्य चांगले राहील.
कर्क - नोकरी चांगली परिस्थिती असेल. सकारात्मक घटना घडतील त्यामुळे मनस्थिती उत्तम असेल एखाद्या सहकार्याची वाद होण्याची शक्यता आहे आपल्या बोलण्यावर ती नियंत्रण ठेवा.
सिंह - अनेक मार्गाने धनलाभ होईल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबातील लोकांच्या मागण्या पूर्ण करू शकाल. घरासाठी काही खरेदी कराल. नोकरीत मानसन्मान मिळू शकतो.
कन्या - कुटुंबातील मुलांच्या यशात सहभागी व्हाल घरात किरकोळ कारणावरून वाद विवाद होतील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा व्यवसायात भरभराट होईल.
तुळ - आर्थिक आवक चांगली राहील चैनीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे खर्च होतील मन अस्वस्थ राहील काहींना दूरचे प्रवास करावे लागतील.
वृश्चिक - व्यवसायात नफ्याचे प्रमाण अधिक राहील नोकरीत मात्र वरिष्ठांची मर्जी टिकवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज खर्चाचे प्रमाण वाढते राहील अनावश्यक खर्चाला कात्री लावा.
धनु - नोकरीत चांगल्या वातावरणाचा लाभ मिळेल काहींना आर्थिक प्राप्ती होईल विशेष प्रकारचे लाभ होतील कामामध्ये लक्ष लागेल. चांगल्या घटना घडल्यामुळे मन आनंदी राहील.
मकर - सहकुटुंब सहपरिवार एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी दर्शनाचा लाभ घ्यावा मन धार्मिकते कडे ओढ घेईल. दानधर्म कराल. कुटुंबातील प्रिय व्यक्तीचा भाग्योदय होईल.
कुंभ - नोकरीत सहकाऱ्यांबरोबर अथवा वरिष्ठांना बरोबर वाद-विवाद होण्याची शक्यता आहे आपल्या क्रोधाला आवर घातला पाहिजे महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात.
मीन - तरुण-तरुणींचा भाग्योदय प्रेमात यश मिळेल जोडीदाराशी मधुर संबंध राहतील आर्थिक आवक चांगली राहील कौटुंबिक सुख मिळवून मुलांच्या यशाच्या वाढता कानावर पडतील.