मेष : अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे उत्साहात आणि आनंदात वाढ होईल जीवनसाथीशी गैरसमज होऊन वाद उग्ररूप धारण करणार नाही याची काळजी घ्या प्रेमात जपून राहा.
वृषभ : नोकरीत चांगली परिस्थिती राहील एखाद्या सहकार्यामुळे मानसिकता बिघडण्याची शक्यता आहे प्रवास करताना खबरदारी घेणे गरजेचे ठरेल आर्थिक लाभ होतील.
मिथुन : परिवारातील मुला-मुलींना त्यांच्या क्षेत्रात स्पर्धात्मक यश मिळेल त्यांच्या कामाची योग्य ती दखल घेतली जाईल सहकुटुंब सहपरिवार जवळचे प्रवास करू शकाल प्रवास सुखकर होतील.
कर्क : कुटुंबामध्ये काही कार्य ठरल्यामुळे घरी पाहुण्यांचे आगमन होईल त्यामुळे धावपळीत भर पडेल नातेवाईकाच्या गाठीभेटी होतील मात्र काही कारणाने वाद-विवाद होण्याची शक्यता आहे .
सिंह : कुटुंबामध्ये आनंददायक वातावरण राहील सुवार्ता मिळतील आरोग्य चांगले राहील. नोकरीमध्ये अनुकूलता लाभून वरिष्ठांचे सहकार्य लाभेल मानसन्मानाचे योग.
कन्या : कुटुंब परिवार तसेच भावंडांशी सबुरीने वागण्याची गरज आहे संतापाच्या भरात आपले बोलणे इतरांना कटू वाटेल. नाती दुखावू शकतात व्यवसायात विक्री चांगली राहील.
तुळ : आर्थिक आवक व प्रगती होईल विविध मार्गांनी धनप्राप्ती होऊ शकते मात्र आपल्या क्रोधाला आवर घातला पाहिजे व्यवसाय धंद्यातील परिस्थिती चांगली राहील जुनी येणी वसूल होतील .
वृश्चिक : महत्त्वाच्या कामात अडचणी येऊ शकतात पण प्रयत्न चालू ठेवणे गरजेचे राहील प्रवास करताना खबरदारी घेतली पाहिजे वाहने जपून चालवा खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे.
धनु : आर्थिक बाजू चांगली राहील अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे जमिनीच्या तसेच स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होण्याची शक्यता महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल.
मकर : नोकरीत नवीन संधी मिळू शकतील कामाचे स्वरूप बदलेल वेतन वृद्धि होण्याची शक्यता अधिकारात वाढ होईल खर्चाचे प्रमाण वाढेल कुटुंब परिवार समन्वयसाधणे गरजेचे राहील.
कुंभ : भाग्याची उत्तम साथीमुळे कामात यश मिळेल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावे लागतील प्रवासात नवीन ओळखी होऊ शकतात मात्र स्वतःची मौल्यवान कागदपत्रे व वस्तू सांभाळा.
मीन : पूर्वी केलेल्या कामातून धनलाभाची शक्यता.व व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.