आजचे राशिभविष्य, ७ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 7, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - कुटुंबातील मुलांशी संवाद साधणे आवश्यक ठरेल नोकरीत चांगली परिस्थिती राहील स्वतःच्या रागावर नियंत्रण आवश्यक - राहील जीवनसाथी बरोबर सुरु जुळतील..

वृषभ - मनासारख्या घटना घडून धार्मिक कार्यात रस निर्माण होईल आर्थिक उन्नतीचा दिवस त्याच प्रमाणे समाजातील मान्यवरांच्या भेटीगाठी होतील.

मिथुन - अचानक धनलाभाचे योग. आर्थिक दृष्ट्या बरोबर होईल मन प्रसन्न राहील परंतु खर्चावर नियंत्रण आवश्यक. तरुण-तरुणींना प्रेमात यश. गैरसमज टाळा.

कर्क - व्यवसायात भरभराट होऊन नवीन कामे मिळतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता. जीवनसाथी चा खर्च करण्याकडे कल राहील.

सिंह - जमिनीच्या व्यवहारांमध्ये लाभ होऊ शकतो. नव्या गुंतवणुक का करू शकाल. मात्र तज्ञांची मते उपयोगी पडतील आर्थिक भरभराट होईल. प्रवासाचे योग.

कन्या - आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील जीवनसाथी ची मदत मिळेल आर्थिक आवक उत्तम राहील भाग्याची - साथ राहील प्रवासामध्ये फायदे होण्याची शक्यता.

तुळ - कुटुंबा मधून पूर्ण सहकार्य मिळेल. वाहन चालवताना बेपर्वाई नको. अति आत्मविश्वास टाळणे हितकारक राहील. महत्त्वाची कामे होतील.

वृश्चिक - वादग्रस्त प्रकरण मिटेल. इतरांना समजून घ्या गैरसमज टाळा इतरांच्या मतांना प्राधान्य द्या ते हितकारक ठरेल. खर्चात वाढ होऊ शकते.

धनु - व्यवसाय मध्ये चांगली परिस्थिती राहून प्रगति. होईल परंतु सरकारी नियम पाळा कामगारांचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात त्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने बघा.

मकर - कामात विलंब झाल्यामुळे उत्साह कमी होईल मनोबल कमी राहील दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता तसेच स्वतःच्या वागण्यावर व बोलण्यावर नियंत्रण हवे.

कुंभ - कामानिमित्त लहान-मोठे प्रवास होऊ शकतात विद्यार्थ्यांनी अजिबात वेळ न दवडता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक राहील व्यवसायात परिस्थिती ठीकठाक राहील.

मीन - महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नोकरी मध्ये अचानक काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. विद्यार्थ्यांनी कुसंगती पासून दूर राहावे.

logo
marathi.freepressjournal.in