आजचे राशिभविष्य, ७ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 7, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - काही नवीन कामे हाती घ्याल. व्यवसाय धंद्यात काही बदल घडतील कुटुंबातील सदस्यांशी सामंजस्याने वागण्याची गरज. इतरांच्या मताला प्राधान्य द्या. आर्थिक आवक चांगली राहील.

वृषभ - आपल्या हातातील कामांना गती मिळेल. दीर्घकाळ एखादे रखडलेले काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल. विद्यार्थ्यांना उत्तम दिवस. अपेक्षित यश मिळेल.

मिथुन - कुटुंबातील समस्यांवर चर्चेने तोडगा काढता येईल. नोकरी व्यवसाय धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील. प्रवासाचे - नियोजन कराल. कामाचा ताण पडेल.

कर्क- अवघड वाटणारे काम पूर्ण करण्यात यश मिळेल ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील. नशिबाची साथ राहील. आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा.

सिंह - व्यावसायिक क्षेत्रात प्रगती दिसेल. उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल. इतरांचा सल्ला उपयोगी पडू शकतो. कौटुंबिक सुख लाभेल.

कन्या - कामानिमित्त लहान-मोठे प्रवास घडण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रात अधिकारांचा योग्य वापर उचित ठरेल. लहान

तुळ - आर्थिक बाबतीतील चिंता अथवा समस्या संपुष्टात येतील कौटुंबिक समाधान लाभेल. नवीन कामे मिळतील. स्वतःसाठी काही खरेदी करू शकाल.

वृश्चिक - आरोग्याकडे लक्ष देणे हिताचे ठरेल सकारात्मक विचारांच्या व्यक्तींच्या सहवासात राहणे हिताचे ठरेल. कुटुंबामध्ये ज्येष्ठांच्या म्हणण्याला प्राधान्य द्या.

धनु - स्वप्नांमध्ये रमुन जाल. सरकारी कामे विलंब लावू शकतात मात्र निराश न होता आपल्या प्रयत्नांमध्ये कमी पडू देऊ नका. जुन्या ओळखींचा फायदा होईल.

मकर - मित्रमंडळींच्या मध्ये मजेत दिवस घालवाल लहान-मोठ्या प्रवासाचे बेत नक्की होतील. सामाजिक अथवा धार्मिक कार्यात रस निर्माण होईल.

कुंभ - दिवसाचा बराचसा वेळ कुटुंबासाठी द्यावा लागेल घरातील कामे पूर्ण कराल तसेच घरातील सदस्यांसाठी नवीन खरेदी करू शकाल. नातेवाईक आप्तेष्ट यांच्या गाठीभेटी होतील.

मीन आपल्या छंदासाठी अथवा कलेसाठी वेळ द्याल आपल्या आवडत्या गोष्टी पूर्ण कराल. मनोरंजनाकडे कल राहील. खर्चात

logo
marathi.freepressjournal.in