आजचे राशिभविष्य, ७ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 7, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - नोकरदारांना दिलासा मिळणार आहे. कलाक्षेत्राल व्यक्तींना चांगले प्रोत्साहन मिळेल. क्रीडा व राजकीय क्षेत्रातील मंडळींना आजचा दिवस चांगला आहे. बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा.

वृषभ - आजच्या दिवसात आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. व्यापार-व्यवसायात प्रगती करता येईल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्याल.

मिथुन - आज आपल्यामध्ये पूर्ण पणे मनोबल असणार आहे. महत्वाच्या कार्याला गती मिळेल अपेक्षित गोष्टी साध्य करणार आहात.आपले प्रयत्न सहज साध्य होतील.

कर्क - लवकर दारांना दिलासा मिळणार आहे आपला केलेल्या कष्टाचे चीज होऊन आर्थिक फायदा होईल कामकाजामध्ये व्यस्त राहणार आहात. अपेक्षित घडामोडी घडतील.

सिंह - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. निर्णय घेताना पूर्ण विचारांती घ्यावेत. अन्यथा पुढे ढकलावेत. एका वेळेला अनेक काम करू नयेत.

कन्या - एका वेळेस अनेक कामे आल्यामुळे मनाची द्विधा अवस्था होण्याची शक्यता आहे.मानसिक मनोबल कमी असणार आहे. गुंतवणुकी सारखे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत.

तुळ - व्यापार-व्यवसायात प्रगती करता येईल. घाईगडबडीत महत्त्वाची कामे करू नका.आपल्या योग्य कामाचे चांगले फळ मिळणार आहे. उत्तम लाभ मिळणार आहे.

वृश्चिक - बोलण्यातून काळजी घेणे फार आवश्यक आहे. दुसऱ्यांची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी.

धनु - आपल्या प्रयत्नांना चांगले यश येणार आहे. सरकारी नियमांचे पालन करा. आपल्या कामामुळे आपले स्वतःचे व्यक्तिमत्व उजळून जाणार आहे. मानसिकता उत्तम असणार आहे.

मकर - वादविवादाचे प्रसंग टाळणे फार आवश्यक आहे. नातेसंबंध सांभाळावे.आपले खर्च वाढणार आहेत. उत्पन्न मात्र चांगले असेल. घरातल्या व्यक्तींची प्रकृती स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक.

कुंभ - व्यापार व्यावसायिकांना प्रगती करता येईल. घरगुती वातावरण चांगले असणार आहे. बौद्धिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगली कामगिरी होणार आहे.

मीन - एखादी चांगले संकल्पना घेऊन येणारी व्यक्ती आपल्यासमोर येईल. त्या व्यक्तीची विश्वासनियता तपासून बघा. कर्जफेडीचा आज दिवस आहे.

logo
marathi.freepressjournal.in