आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २३ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, February 23, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षा घरातील ज्येष्ठ व्यक्तींना सांगितल्यास ते आपणास सर्वतोपरी मदत करण्याची शक्यता आहे. प्रेमामध्ये अनावश्‍यक मागण्यांसाठी झुकू नका.

वृषभ -जे जातक नोकरी करत आहे, अशा जातकांना आज आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करण्याची संधी मिळणार आहे. कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टीने सहमत आहे.

मिथुन - इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करणार आहात. सामाजिक कार्य करताना आपणास आनंद होणार आहे.

कर्क - आपण एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या. प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

सिंह -आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. आज आपण दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकता. व्यापार व्यवसायामध्ये आर्थिक फायदा होणार आहे.आपण आनंदी आणि उत्साही असाल.

कन्या -नोकरी व्यवसायामध्ये समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामे नीटनेटकी करणे आवश्यक आहे. कामाकडे दुर्लक्ष करू नका, चुका झाल्यास ताण येणार आहे.

तुळ -आज आपला आत्मविश्वास चांगला असणार आहे. आपल्या लिखाणात किंवा कवितेला प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी येतील.

वृश्चिक -आपले सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहणार आहेत. आपल्या व्यवसायात वृद्धी होणार आहे. एखादी चांगली बातमी समजण्याची शक्यता आहे. प्रवास फायदेशीर होतील.

धनु - नवीन प्रगतीचे मार्ग समोर येणार आहेत. जास्तीच्या कामाने आपल्याला ताण शक्यता आहे. आपली कामे आपल्या मनासारखी होणार आहेत.

मकर - आपणास आज कुटुंबातून सहकार्य मिळणार आहे. र्थिक प्रश्‍न सुटणार आहेत. आपल्याकडे पाहुणे येण्याची शक्यता आहे. त्यांचे स्वागत आपण चांगले करणार आहात.

कुंभ - आज आपले मनोबल उत्तम असणार आहे.आपल्या कामाला सुरुवात उत्साहाने आनंदाने करणार आहात.आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन अनेक संधी येण्याची शक्यता आहे.

मीन - नोकरी व्यवसायातील आपले टार्गेट पूर्ण झाल्यामुळे आपण आनंदित असणार आहात. आपणास मित्रांचे सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे काम उत्तम होणार आहे.

प्रसाधनगृहाच्या दारावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा? हरयाणातील संतापजनक प्रकार, नेटकरी भडकले; Video व्हायरल

JNU मध्ये पुन्हा हिंसाचार! मध्यरात्री डाव्या-उजव्या विद्यार्थी संघटनांत धुमश्चक्री; हाणामारी, दगडफेक, धावपळीत अनेकजण जखमी

ड्रग माफिया El Mencho ठार, मेक्सिकोत उसळला हिंसाचार; महामार्ग बंद, उड्डाणे रद्द; भारतीय दूतावासाचा 'घरातच थांबा' सल्ला

प्रवासी बस थेट नदीत कोसळली; १८ जणांचा मृत्यू; अनेक जखमी, नेपाळमध्ये भीषण अपघात, बचावकार्य सुरू

अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे धोरणात्मक सुधारणा गरजेची; SBI रिसर्चची माहिती