आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २४ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 24, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कुटुंबातील मुलांचे यश बघून कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील जीवनसाथी शिवा भिवा टाळणे चांगले महत्त्वाची कामे करताना अडचणी येऊ शकतात.

वृषभ - नोकरीत व्यवसाय-धंद्यात कामे वाढतील कशा जबाबदाऱ्याही वाढतील मात्र आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल व्यवसायात चांगली परिस्थिती राहील.

मिथुन - आर्थिक आवक चांगली राहील घर जमीन इत्यादी कामात यश मिळेल. भावंडांची सलोख्याचे संबंध राहतील नोकरीत कामाचा ताण जाणवेल शांतचित्ताने काम करा म्हणजे चुका होणार नाहीत.

कर्क - गृहसौख्य चांगले राहील भावंडे जवळचे नातेवाईक भेटतील जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल वादविवाद टाळा आपण बोलण्यात थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे.

सिंह- अनुकूल दिवस आहे तुमच्या मुत्सद्दीपणाने व बुद्धी कौशल्याने आपली महत्त्वाची कामे तसेच रेंगाळलेली कामे पूर्ण करून घ्यावी. नोकरीच्या शोधात असाल तर चांगली संधी मिळेल.

कन्या - नोकरीत सहकारी साथ देतील. वरिष्ठांची मर्जी राहील कामे वाढतील नवीन जबाबदाऱ्या स्वीकारणे क्रमप्राप्त ठरेल महत्त्वाच्या कामांमध्ये आपण योगदान द्यावे.

तुळ - नोकरीत प्रगती होईल विविध सुविधा उपलब्ध करून मिळतील गृहसौख्य चांगले राहील धनलक्ष्मी ची कृपा राहील जोडीदाराशी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - एखादे महत्त्वाचे काम झाल्यामुळे मनावरील ताण नाहीसा होईल एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. कौटुंबिक सुख मिळेल. कुटुंबात सुखद वार्ता येथील. तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील.

धनु - नोकरी चांगली परिस्थिती राहील उच्च अधिकार प्राप्त होऊ शकते मात्र आपल्या अधिकार कक्षा ओळखून कामे पूर्ण करा तसेच लहान मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहा.

मकर - नोकरीत सामान्य स्थिती राहील कामाचे दडपण घेऊ नका सहजपणे कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कायद्याची बंधने पाळा शिस्त पाळा धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

कुंभ - समाजातील मान्यवरांच्या ओळखी होतील मित्रांच्या भेटीगाठी होतील.नोकरीत ठीकठाक परिस्थिती राहील लोकांचा विश्वास संपादन करण्यात यश मिळेल प्रवास घडतील.

मीन - व्यवसाय-धंद्यात घेतलेले निर्णय बरोबर ठरतील त्यामुळे तुमचे समाधान होईल मानसन्मान मिळेल अनुकूल घटना घडल्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल धावपळ होईल.

ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताय? लॉगआउट न करताच निघू नका; गृह मंत्रालयाचा इशारा, वाचा सविस्तर

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी