आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २६ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, February 26, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कुटुंबातील सदस्यच्या आरोग्याच्या तक्रारी मुळे चिंताग्रस्त राहणार आहात.अनावश्यक खर्चाची शक्यता असल्याने या संदर्भात आपण काळजी घेतलेली चांगली. निर्णय शक्ती कमी होणार आहे.

वृषभ - आपली काम करण्याची क्षमता चांगलीच आहे. मात्र आज आपल्यामध्ये उत्साह आणि चैतन्य असणार आहे. आपण पूर्णपणे आपल्या कार्यक्षमतेवर काम करणार आहात.

मिथुन - आज आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी भरपूर कालावधी मिळणार आहे. आपणास धावपळ करावी लागणार आहे.

कर्क - आजचा दिवस अतिशय चांगला जाणार आहे.आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या संधी येणार आहे. त्याचा आपण चांगला उपयोग करून घेणार आहात. प्रवासात फायदे होतील.

सिंह - आजचा दिवस आपला संमिश्र घटनांचा असणार आहे. आपणास मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही अडचण येण्याची शक्यता आहे.

कन्या - आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या बाकी दरांमुळे आपल्याला अडचणी अडथळे येण्याची शक्यता आहे त्यांच्यावर अवलंबून न राहता,स्वतः व्यवसायात लक्ष घाला. आर्थिक नुकसान टळेल.

तुळ -आज आपणाला विपरीत परिस्थितीत काम करावे लागणार आहे. मानसिक अवस्था चांगली ठेवा. विनाकारण वाद विवाद होऊ शकतात. शत्रु विनाकारण त्रास देण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - आपल्या कार्यक्षेत्रात आपण चांगली भरारी मारणार आहात. आपल्या कार्यक्षमतेने मुळे प्रगती होणार आहे. आपल्या हातून चांगली कामे होणार आहेत.

धनु - आज आपले मन शांत व स्थिर असणार आहे.आपली कामे सहज व सुरळीत होतील.आपल्या मालमत्तेवर विषयी काही कामे असल्यास ती पुढे सरकतील.

मकर - विपरीत परिस्थिती सुद्धा चांगल्या प्रकारे आपण काम हाताळू शकाल. असे आपले ग्रहमान आहे. आपल्या भावंडांचे आपले मतभेद होण्याची शक्यता आहे.

कुंभ - आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. हातून सत्कार्य होणार आहे. आज आपण आनंदी असणार आहात. कौटुंबिक सौख्य चांगल्याप्रकारे मिळणार आहे.

मीन -आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपले मूल्य पडणार आहे.तुमच्या छंदासाठी तुमचे मित्र आणि सहकारी मदत करतील. आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी येण्याची शक्यता आहे.

आठवीच्या 'त्या' पुस्तकावर संपूर्ण बंदी! सुप्रीम कोर्टाने NCERT ला घेतले फैलावर; म्हणाले - 'हा सुनियोजित कट, दोषींना सोडणार नाही'

हायवेवर फूड कोर्ट, पेट्रोल पंप किंवा जोडरस्ता हवाय? सर्व NOC आता एकाच क्लिकवर; सुधारित Rajmarg Pravesh पोर्टल लाँच

देशात 'ई-२०' इथेनॉलची विक्री १ एप्रिलपासून बंधनकारक; केंद्र सरकारचा निर्णय

Mumbai : सरकारने थकवले शिक्षण विभागाचे अनुदान; ७२४१.३८ कोटी रुपये मिळविण्यासाठी BMC चा पाठपुरावा सुरूच

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ