आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २७ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 26, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष : महत्त्वाचे निर्णय होऊन कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल प्रगती होईल कोणतेही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये खर्चावर नियंत्रण आवश्यक प्रकृती स्वास्थ्य चांगले राहील.

वृषभ : वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर वेळ मजेत जाईल प्रवासाचे योग प्रवास कार्य सिद्ध | होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

मिथुन : आप्तेष्ट नातेवाईक जुने मित्र करतील वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळलेले बरे हाती घेतलेल्या कामात सफलता लाभेल | नोकरीत व्यवसायात सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल.

कर्क: आपल्या कार्यात अधिक लक्ष दिल्यास कार्य लवकर होऊन सुलभता येईल अनावश्यक खर्च तळा बोलण्यापेक्षा - कृतीवर लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यां नी वेळेचे नियोजन करावे.

सिंह : महत्त्वाची वार्ता समजेल शासकीय कामात यश मिळेल नोकरीत वर्चस्व वाढून वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : कामाचा ताण जाणवेल वेळेचे नियोजन उपयोगी पडू शकते धावपळ करावी लागेल पण महत्त्वाची कामे होतील - आरोग्याकडे वेळीच लक्ष द्या कुटुंबातून सहकार्य लाभेल.

तुळ : पारिवारिक समस्या सोडविता येतील विद्यार्थी वर्गाला त्यांच्या परिश्रमाचे योग्य मूल्य मिळेल जुन्या मित्रमंडळींच्या भेटीमध्ये रमाल आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. कुटुंबीयांसमवेत वेळ घालवाल.

वृश्चिक : वाहने चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण असणे गरजेचे राहील त्याचप्रमाणे व्यवसायात यंत्रसामुग्री व कामगार याविषयीचे प्रश्न होऊ शकतात तसेच आर्थिक मदतीची गरज लागेल.

धनु : स्वप्नरंजनात रमू नका प्रत्यक्षातील परिस्थिती चे विचारपूर्वक अवलोकन करून निर्णय घ्या आजचे काम उद्यावर ढकलणे नुकसानकारक ठरू शकते सहकार्य मिळवावे लागेल.

मकर : लहान मोठ्या कार्यासाठी प्रवास करावा लागेल. अतिआत्मविश्वास घात करू शकतो परंतु गुणांना योग्य प्रतिसाद मिळेल कुटुंबातील मुलांना अनपेक्षित यश मिळेल.

कुंभ : बौद्धिक क्षेत्रातील काम करणाऱ्या जातकांसाठी अनुकूल दिवस. भागीदारी व्यवसायात भागीदार बरोबर मतभेद होण्याची शक्यता असल्याने वाद-विवाद टाळणेहिताचे ठरेल.

मीन : आपल्या कार्यात समाजातील अथवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा मिळेल मोठ्या माणसांचे आशीर्वाद लागतील. जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील.

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल