आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ३ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, February 3, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आर्थिक बाबीसाठी आजचा दिवस आपला चांगला फलदायी असणार आहे. आपण जर व्यवसाय का साल तर व्यवसाय वाढीसाठी आपले प्रयत्न चांगले असणार आहेत .

वृषभ - आज आपण प्रसन्न असणारा आहात. कामाची सुरुवात आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. व्यापार व्यवसायात आपणास चांगला मोबदला मिळणार आहे.

मिथुन - आज आपली प्रकृती नाजूक असल्यामुळे, शारीरिक थकवा येणारी कामं करू नका. महत्त्वाची कामे खूप विचारपूर्वक करणे आवश्यक आहे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे.

कर्क - आपल्या नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी आपल्या साठी लाभकारी असणार आहेत. प्रेमी-प्रेमिकासाठी आजचा दिवस आपणास अनुकूल राहणार आहे.

सिंह - आपण जर संधीचा फायदा घेतला तर आपला फायदा होणार आहे. आपल्या कल्पक दृष्टिकोनाने उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वाढ होणार आहे. आपली प्रतिमा उंचावणारा आहे.

कन्या - तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी तुमच्या सहकाऱ्यांचे साहाय्य होणार आहे. मित्र ओळखीच्या व्यक्तींशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध लाभकारक ठरणार आहेत.

तुळ -आपल्या स्वभावातील दिखाऊपणा कमी करून कष्ट करण्याची गरज आहे. तरच आपणाला यश मिळणार आहे. आर्थिक दृष्ट्या थोडा कठीण कालावधी आहे.

वृश्चिक - पुढच्या कारकिर्दीसाठी आपले प्रयत्न सांगली होणार आहेत. कार्यक्षेत्रात मोठ्याची येण्याची शक्यता आहे. प्रवासातून लाभ होणार आहे. मात्र आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

धनु - कामामध्ये व आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे.

मकर - लॉटरी, सट्टा, जुगार यापासून लांब राहणे आपल्या हिताचे आहे. आपले प्रयत्न यशस्वी होणार आहे. आर्थिक बाजू चांगली सांभाळली जाईल. विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास होणार आहे.

कुंभ - आपल्या कुटुंबीयांची अधिक सखोल नाते निर्माण होणार आहे. घरातील जमीनजुमल्याच्या कामांमध्ये जास्त लक्ष घालावे लागणार आहे. आपल्या

मीन - नशिबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे जीवन सकारात्मक राहणार आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात अत्यंत अनुकूल पणे होणार आहे.

नव्या नियमावलीची भीती कुणाला?

बोर्डाची कॉपीमुक्त परीक्षा शक्य आहे?

फेब्रुवारी महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

नेहमीची भेंडी विसरून जा! ट्राय करा नव्या स्टाईलची मसाला भेंडी

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान; कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी? जाणून घ्या महत्त्वाची माहिती