आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य,४ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 4, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - मानसिक प्रसन्नता लाभेल. आपल्या निर्णयांमुळे इतर प्रभावित होतील. आपल्या शब्दाला मान मिळेल. कर्तृत्वाला संधी लावेल. धनलाभाचे योग.

वृषभ - हाती घेतलेले कार्य जिद्दीने पूर्ण कराल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील नशिबाची साथ पूर्णपणे मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यात येईल.

मिथुन - व्यवसाय धंद्यात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील तसेच महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल, मात्र सरकारी नियम पाळा. आरोग्य चांगले राहील.

कर्क - कुटुंबात तसंच कार्यक्षेत्रात अनेकांशी सुसंवाद साधाल व आपली महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यावी आपले निर्णय अचूक ठरतील. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

सिंह - आयत्या वेळेस नियोजनात बदल करावा लागेल प्रामुख्याने व्यवसाय धंद्यात कामाची क्रमवारी बदलावी लागेल. आयत्या वेळेस कामाच्या स्वरूपात वाढ होईल.

कन्या - मनोबल काहीसे कमी राहिल्यामुळे आत्मविश्वासही कमी राहील. दैनंदिन कामात अचानक समस्या निर्माण होण्याची शक्यता. प्रयत्न कमी पडून देऊ नका.

तुळ - व्यवसाय धंद्यात नवीन हितसंबंध निर्माण होतील तसेच काही फायद्याचे सौदे हाती येतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. त्याचप्रमाणे एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल.

वृश्चिक - रखडलेली कामे मार्गी लावू शकाल तुमचे कार्यक्षेत्र वाढल्यामुळे जबाबदारी पण वाढेल. सरकारी नोकरीत बदलीची शक्यता तसेच कामाच्या स्वरूपातही बदल घडू शकतो.

धनु - महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावी. नवीन गुंतवणुका शक्यतो टाळाव्यात.लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे हिताचे ठरेल.

मकर - आपल्या कार्यक्षेत्र व कुटुंबात अनुकूल घटना घडल्यामुळे उत्साह आणि उमेद वाढेल आपल्या समोरील कामे आपण वेगाने पूर्ण करू शकाल, मात्र इतरांचा अपमान करणे टाळा.

कुंभ - अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल व्यवसाय धंद्यात नवीन समस्या उभा राहण्याची शक्यता. तसेच कामगार विषयक प्रश्न उभे राहतील. राजकारणामध्ये विरोधक प्रबळ होतील.

मीन - महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील कौटुंबिक सौख्य लाभून कुटुंबात सुखद वार्ता मिळतील. कुटुंब परिवारासह लहान अंतराचे प्रवासाचे योग संभवतात.

शेतमालाची बाजारपेठ भाजपच्या ताब्यात!

जून महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

चहासोबत परफेक्ट; आंब्याचा सीझन संपायच्या आधी ट्राय करा कुरकुरीत आंब्याचे भजी

केस गळतात, कोंडा त्रास देतोय? टोमॅटोचा रस ठरू शकतो रामबाण उपाय

संविधान हातात घेऊन डी. के. शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; डॉ. जी. परमेश्वर नवे उपमुख्यमंत्री, १३ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश