आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य,६ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, April 6, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - व्यवसाय धंद्यामध्ये काही चांगले सौदे हाती येतील नवीन करारांची शक्यता. आर्थिक फायदा शक्य तरुण-तरुणींना मोठ्या संधी मिळतील नोकरी विषयक प्रश्न सुटतील.

वृषभ - अचानक धनलाभ होण्याची शक्यता. नोकरी मधील वातावरण चांगले राहून पदोन्नती मिळू शकते. सरकारी स्वरूपाच्या नोकरीत लहान मोठ्या प्रलोभनांपासून अलिप्त राहणे गरजेचे ठरेल.

मिथुन - वाहने सावकाश चालवा लहान मोठ्या प्रवासाची शक्यता सरकारी कामांना वेळ लागू शकतो खर्चात वाढ होण्याची शक्यता. विद्यार्थी स्पर्धात्मक यश मिळू शकतील.

कर्क - आपल्या कार्यक्षेत्रात वादविवाद टाळा व्यवसाय धंद्यामध्ये कामगार विषय प्रश्न निर्माण होऊ शकतात. सरकारी नियम व कायदे पाळणे गरजेचे ठरेल.

सिंह - चालू नोकरीमध्ये भाग्योदय होईल. व्यवसाय-धंद्यात वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ झालेली दिसेल. स्पर्धकांवर विजय मिळवाल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.

कन्या - कुटुंबातील गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे राहील घरातील लहान मुलांकडे लक्ष द्या वैवाहिक जीवनातून सुवर्था मिळतील.

तुळ - नोकरीमध्ये आपल्या कामाचे कौतुक होईल प्रशंसेस पात्र ठरेल मात्र बदलीची शक्यता कामाच्या स्वरूपात बदल होऊन स्थानांतर सुद्धा होऊ शकते कुटुंबातील तरुणांचे विवाह ठरतील.

वृश्चिक - सामाजिक जीवनातून मनस्ताप घडण्याची शक्यता आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण हवे. कुटुंबामध्ये वाद-विवाद टाळा. खर्चामध्ये वाढ होईल.

धनु - घरातील कामे वाढतील बाबदार्‍या वाढतील त्या पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र वेळ देण्याचे गरजेचे ठरेल. नोकरीत अनपेक्षित सकारात्मक बदल घडू शकतात.

मकर - नोकरीबाबत पूर्वी दिलेल्या मुलाखती यशस्वी होऊन नोकरीसाठी बोलावणे येईल. जुने वाहन बदलून नवीन वाहन घेता येईल.

कुंभ - जमीन जुमला तसेच मालमत्तेच्या व्यवहारात वाद-विवाद टाळून संघर्ष टाळता येईल साहित्यिक- कलाकार यांना प्रसिद्धी मिळेल नवीन कामे मिळतील.

मीन - आर्थिक व्यवहार सावधपणे करा व्यवसायातील आर्थिक गरज पूर्ण होईल कर्जप्रकरणे मंजूर होतील मित्रमंडळींच्या वर्तुळातून सहाय्य मिळू शकते.

सुनेत्रा पवारांची सर्व सूत्रे पार्थ-जय पवारांकडे

एप्रिल महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

१० एप्रिलपासून टोलवर कॅश बंद! FASTag-यूपीआय अनिवार्य; काय आहेत नवे नियम? जाणून घ्या

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकाचे A4 गेट तात्पुरते बंद; कधी होणार सुरू? जाणून घ्या वेळ

Thane : अंधश्रद्धेचा गैरफायदा! 'काळ्या जादूचा प्रभाव दूर करतो' म्हणत कुटुंबाला १.६६ कोटींचा गंडा