अभिनेत्री तेजस्विनी प्रकाश तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा सोबत गोव्यात मित्राच्या लग्नात गेले आहे. तेजस्विनी ही नेहमीच तिच्या बडबड्या स्वभावामुळे, लूकमुळे आणि कपड्यांच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. 
मनोरंजन

तेजस्विनीने मित्राच्या लग्नाला घातला 'इतका' महागडा लेहेंगा, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क !

डिझायनर बर्फाळ निळ्या रंगाच्या लेहेंग्याची चर्चा,तिच्या पोस्टवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होतोय.

Swapnil S
तेजस्विनीने मित्राच्या लग्नातले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात तेजस्विने फुलांचा आणि मोत्याची डिजाईन असलेला बर्फाळ निळ्या रंगाचा लेहेंगा परीधान केला आहे. या फोटोंमध्ये तेजस्विनी अत्यंत सुंदर आणि आनंदी दिसतेय.
तिच्यासोबत करण कुंद्रा देखील हॅंडसम दिसतोय. तिच्या या पोस्टवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होतोय. चाहत्यांकडून तेजस्विनी जबरदस्त प्रशंसा केली जातेय.
तेजस्वीने घातलेल्या लेहेंगाच्या किंमतीबद्दल उत्सुक असलेल्यांसाठी, बिग बॉस एक्सच्या आउटफिट्स इंस्टाग्राम पेजने त्याची किंमत सांगितली आहे. तेजस्विनीने मित्राच्या लग्नाला 38.9 हजार रुपयांचा लेंगा घातला असल्याचे उघड केले आहे.
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा मित्राच्या हळदी समारंभातही उत्साही दिसले.
या फोटोमध्ये तेजस्विनीचा हॉट अंदाज पहायला मिळाला.
तर करणने पारंपारिक पंजाबी कुर्ता पायजामा घातला होता.
दोघांच्या मोहक फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलय

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण