आंतरराष्ट्रीय

चीनमध्ये देशभक्ती शिक्षण कायदा मंजूर

जीवनाच्या सर्व क्षेत्रात चिनी युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती, कम्युनिस्ट पक्षाशी एकनिष्ठतेची भावना तयार करणे हा या कायद्याचा उद्देश आहे

नवशक्ती Web Desk

बीजिंग : चीनमध्ये देशभक्ती शिक्षण कायदा मंजूर केला आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात चिनी युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती, कम्युनिस्ट पक्षाशी एकनिष्ठतेची भावना तयार करणे हा या कायद्याचा उद्देश आहे.

चिनी सरकारी मीडिया ‘शिन्हुआ’ने सांगितले की, कायदा शाळा, महाविद्यालयात देशभक्तीशी संबंधित बाबींची कायदेशीर गॉरंटी देते. देशातील काहीजण देशभक्ती विसरत आहेत. त्यामुळे त्याबाबत जागरूकता आणण्यासाठी १ जानेवारी २०२४ पासून या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल.

BRICS Summit 2026 : सात वर्षांनंतर शी जिनपिंग यांचे भारतात आगमन; ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक

लोकल चलन, ग्लोबल व्यापार! स्थानि‍क चलनात व्यापार करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी; भांडुप ते तुर्भे साडेतीन तास

हक्काच्या जमिनीसाठी बालमित्र असलेल्या पंतप्रधानांकडे वृद्धाची तक्रार; २८१० चौ.मी. जमिनीचा वाद, CBI चौकशीची मागणी

राज्यात १०० टक्के दुष्काळाचे सावट; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची चिंता