US-Iran Conflict : इराणच्या ९० तळांवर अमेरिकेचे हल्ले (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

US-Iran Conflict : इराणच्या ९० तळांवर अमेरिकेचे हल्ले

अमेरिकेने इराणमधील सुमारे ९० तळांवर गुरुवारी पहाटे नवे हवाई हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर देत इराणनेही आखाती देशांमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले.

Swapnil S

दुबई : अमेरिकेने इराणमधील सुमारे ९० तळांवर गुरुवारी पहाटे नवे हवाई हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर देत इराणनेही आखाती देशांमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले.

इराणच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या दोन दिवसांच्या हवाई हल्ल्यांमध्ये आतापर्यंत किमान १४ जणांचा मृत्यू झाला असून ७८ जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये बहुतांश लष्करी जवान आहेत. दुसरीकडे बहरीन, कुवेत आणि कतारमध्ये झालेल्या नुकसानीची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, होर्मुझमधील वाढत्या तणावानंतर, कुवैती कच्च्या तेलाचे २० लाख बॅरल घेऊन जाणारे भारतीय ध्वज असलेले 'लैला वादिनार' हे टँकर बुधवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील ओमानच्या किनाऱ्यावरून परतले?

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता