फोटो सौ : FPJ
लाईफस्टाईल

Holi 2025 : आनंदाने आणि रंगाने भरलेले होळीचे 'हे' १५ शुभेच्छा संदेश! शेअर करा तुमच्या प्रियजनांना..

होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खाली आम्ही काही संदेश आणि ग्रीटिंग दिले आहेत. हे खास संदेश तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबाला शेअर करून होळी साजरी करु शकता आणि या सणाला अजून रंगत आणू शकता.

Swapnil S

होळीचा उत्सव हिंदू संस्कृतीतील सर्वात रंगीबेरंगी आणि आनंददायी सणांपैकी एक आहे, जो वसंत ऋतूच्या आगमनावेळी असतो. हा उत्सव दोन दिवस चालतो, ज्याची सुरुवात छोटी होळी (होळीचे दहन) करून होते आणि नंतर रंगपंचमी खेळून उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना रंग लाऊन आपण आनंद लुटत असतो.

यावर्षी, होळी १४ मार्च २०२५, शुक्रवार रोजी साजरी केली जाईल. पंचांगानुसार, पौर्णिमा तिथी १३ मार्च, गुरुवार रोजी सकाळी १०:३५ वाजता सुरू होऊन आणि १४ मार्च, शुक्रवार रोजी दुपारी १२:२३ वाजता समाप्त होईल.

होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खाली आम्ही काही संदेश आणि ग्रीटिंग दिले आहेत. हे खास संदेश तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबाला शेअर करून होळी साजरी करु शकता आणि या सणाला अजून रंगत आणू शकता.

हे शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला शेअर करून तुमच्या नात्यातील प्रेम आणखीन वाढवा आणि या वर्षीची होळी आनंदाची आणि उत्साहाची बनवा.

MPSC Paper Leak : विद्यार्थ्यांचा आक्रोश! सततच्या पेपरफुटीविरोधात पुण्यात तीव्र संताप

MPSC Paper Leak : ठोस पुरावा दिल्यास पद सोडणार; भीमनवार यांचे प्रत्युत्तर

Mumbai : वरळीत BEST च्या धडकेत महिला ठार; कंत्राटी बससेवेचा आणखी एक अपघात

विवादे नैव कर्तव्यं प्रधानैः सह कर्हिचित्

आजचे राशिभविष्य, ८ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत