लाईफस्टाईल

Joke of The Day: बापू – दारु पेल्यावर खोकला जातो का रं तात्या?

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.

Tejashree Gaikwad

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे आहेत.

आनंद घ्या 'या' जोक्सचा

> बापू – दारु पेल्यावर खोकला जातो का रं तात्या???
.
.
.
तात्या – अरे बापू दारुमुळे माझं शेत गेलं,
घरदार गेलं, बायको गेली,
तर मग तुझा खोकला का जाणार नाही.
पी तु…!!!

> एक दारुड्या विमानतळाच्या बाहेर उभा असतो.
एक युवक त्याच्या शेजारून चाललेला असतो.
दारुड्या त्या युवकाला – एक टॅक्सी घेऊन ये…!
युवक – मी पायलट आहे. टॅक्सीचा ड्रायव्हर नाही.
दारुड्या – अरे नाराज नको होऊ, मग एक विमान घेऊन ये…!

> दुकानदार – 100 के दस…

लडकी – कम करो ना भैय्या… प्लीज…

दुकानदार – ठीक है, 80 के 8 ले लो…

लडकी – Thank you भैय्या दे दो…

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक