Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याला गारपिटीचा इशारा; मुंबई, उपनगरांमध्ये बरसणार हलक्या सरी प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याला गारपिटीचा इशारा; मुंबई, उपनगरांमध्ये बरसणार हलक्या सरी

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या इशाऱ्यानुसार, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आणि स्थानिक कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Swapnil S

पुणे : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या इशाऱ्यानुसार, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आणि स्थानिक कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने काही ठिकाणी हलक्या सरी बरसतील, ज्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला तरी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला असून पुढील ९६ तास संपूर्ण महाराष्ट्र 'अलर्ट'वर राहणार आहे.

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा