Mumbai : विधिमंडळाचे बनावट पासेस बनवणारे अटकेत 
मुंबई

Mumbai : विधिमंडळाचे बनावट पासेस बनवणारे अटकेत

विधिमंडळ अधिवेशनादरम्यान बनावट प्रवेशपत्र म्हणजेच पासेस बनवणाऱ्यांचे एक रॅकेट उघडकीस आले असून मरीन ड्राइव्ह पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

Swapnil S

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनादरम्यान बनावट प्रवेशपत्र म्हणजेच पासेस बनवणाऱ्यांचे एक रॅकेट उघडकीस आले असून मरीन ड्राइव्ह पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यातले काही जण मंत्रालयातलेच असल्याचे सांगितले जाते.

विधानसभा अधिवेशनात प्रवेश मिळवण्यासाठी बनावट प्रवेश पास तयार केले जात असल्याचा प्रकार राज्यमंत्री उदय सामंत यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर उघडकीस आला. या खुलाशानंतर कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी तत्काळ कारवाई केली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Mumbai : मूर्ती कोसळून २ ठार; भुलेश्वरमध्ये गणेश आगमन सोहळ्यातील दुर्घटना

पवारांची तिरकी चाल! मित्रपक्ष घायाळ!

आजचे राशिभविष्य, २४ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सतत बसून काम केल्याने कंबरदुखीचा त्रास? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

Shravan Special : बाजारातील मिठाई नको, फुटाण्यांपासून घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पेढे; रेसिपी अगदी सोपी