संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai: काँग्रेस-सपाचा प्रभाग समितीत ठाकरेंना धक्का; माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पराभव

मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीची निवडणूक रंगतदार झाली. एफ-दक्षिण व एफ-उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी गैरहजर राहत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीची निवडणूक रंगतदार झाली. एफ-दक्षिण व एफ-उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी गैरहजर राहत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका मानसी सातमकर यांनी माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पराभव केला.

मुंबई महानगरपालिकेच्या १७ पैकी सहा प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली.

विजयी उमेदवार

  • उत्तर व आर मध्य - प्रकाश दरेकर

  • आर दक्षिण - लीना देहरकर

  • सीडी - आकाश पुरोहित

  • एफ उत्तर व एफ दक्षिण - मानसी सातमकर

  • एबीई - ज्ञानराज निकम

  • पी पूर्व व पी पश्चिम - हैदरअली अस्लम शेख

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय

रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू