सचिन वाझेला जामीन मंजूर  (Photo-X)
मुंबई

Mumbai : सचिन वाझेला जामीन मंजूर

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया बंगल्याबाहेर स्फोटक ठेवल्या प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला जामीन मंजूर केला आहे.

Swapnil S

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया बंगल्याबाहेर स्फोटक ठेवल्या प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

विशेष सत्र न्यायालयाने वाझेला जामीन मंजूर करताना काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. तसेच काही अटीशर्तींच्या अधीन राहून विशेष सत्र न्यायालयाने जामीन अर्ज केला आहे.

या अटींमध्ये वाझेला पाच जिल्ह्यांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ कोर्टाच्या सुनावणीला येण्यास परवानगी देण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर...CSMT वर ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

महाराष्ट्रासह ५ राज्यांना दुष्काळाचा विळखा; केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहिती

Mumabi : तीन वर्षांनी प्रशासनाला जाग, EUS मशीन खरेदीचा ठराव गुंडाळणार, स्थायी समितीने २०२३ साली दिली होती मंजुरी

Mumbai : पालिकेच्या ३९० कनिष्ठ अभियंता भरतीचा मार्ग मोकळा; भरती प्रक्रियेला मिळणार गती

AI बनतोय मुलांचा शिक्षण सहाय्यक; 'क्राय' संस्थेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष