मुंबई

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसांना कुठलेही सुसाइड नोट सापडले नाही, त्यामुळे या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही

Swapnil S

मुंबई : अकाऊंटंट म्हणून काम करणाऱ्‍या अमन गुप्ता या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्याकडे पोलिसांना कुठलेही सुसाइड नोट सापडले नाही, त्यामुळे या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी एडीआरची नोेंद करून तपास सुरू केला आहे. अमन गुप्ता हा मूळचा मध्यप्रदेशचा रहिवाशी आहे. सध्या तो त्याचे दोन मित्र मयुर झाडे आणि बिपीनकुमार शर्मा यांच्यासोबत करी रोड येथील सुखकर्ता इमारतीमध्ये राहत होता. आठ महिन्यांपूर्वीच तो नोकरीसाठी मुंबईत आला होता.

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात FDA ची मोठी कारवाई; चार ट्रक पनीर-खवा जप्त

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी दसऱ्याला; लॉटरीत एक हजार घरांचा समावेश

Mumbai : ‘कारवाई करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू’; अमेय घोले यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

Mumbai : वर्सोवा भूखंडावरून काँग्रेस-शिवसेना आक्रमक; अग्निशमन केंद्राचे आरक्षण हटविण्यास विरोध, सुधार समितीत काँग्रेसची मागणी

जमीन संपादन कायदा हा स्वयंपूर्ण; दिवाणी न्यायालयाचा अधिकार नाही - हायकोर्ट