राष्ट्रीय

भाजप उमेदवारांची दहावी यादी जाहीर

पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून एस.एस.अहलुवालिया यांना उमेदवारी देण्यात आली. तर उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथून जयवीर सिंह ठाकूर, कौशांबी-विनोद सोनकर, फुलपूर-प्रवीण पटेल, अलाहाबाद-नीरज त्रिपाठी, बलिया-नीरज शेखर, मछलीशहर-बी.पी.सरोज, गाजीपूर-पारस नाथ राय यांना संधी देण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली. यामध्ये चंदिगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील नऊ मतदारसंघाचा समावेश आहे. चंदिगडमधून संजय टंडन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून एस.एस.अहलुवालिया यांना उमेदवारी देण्यात आली. तर उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथून जयवीर सिंह ठाकूर, कौशांबी-विनोद सोनकर, फुलपूर-प्रवीण पटेल, अलाहाबाद-नीरज त्रिपाठी, बलिया-नीरज शेखर, मछलीशहर-बी.पी.सरोज, गाजीपूर-पारस नाथ राय यांना संधी देण्यात आली आहे.

Dahi Handi 2026 : उत्सवाला गालबोट! दोन ठार; २०० गोविंदा जखमी; अनेकांच्या डोक्याला-मणक्याला मार

गणपती सजावटीला 'चिनी' मालाचा झगमगाट; बाजारात स्वस्त साहित्याला पसंती, धारावी, भिवंडीच्या प्लास्टिक फुलांनाही मागणी

पुण्यात दहीहंडीची कमान कोसळून महिला ठार, CCTV मध्ये घटना कैद

वीजनिर्मिती केंद्रांमध्ये ९ दिवसांचाच कोळसा?

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य