भारत-ऑस्ट्रेलियामध्ये युरेनियम करार (Photo-X/@narendramodi)
राष्ट्रीय

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये युरेनियम करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲन्थनी अल्बानीज यांच्यात युरेनियम करारासह अनेक मोठे करार करण्यात आले असून त्यानुसार आता ऑस्ट्रेलियन युरेनियम भारतातील अणू प्रकल्पांना ऊर्जा पुरविण्यात येणार आहे.

Swapnil S

मेलबर्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲन्थनी अल्बानीज यांच्यात युरेनियम करारासह अनेक मोठे करार करण्यात आले असून त्यानुसार आता ऑस्ट्रेलियन युरेनियम भारतातील अणू प्रकल्पांना ऊर्जा पुरविण्यात येणार आहे.

२०४७ पर्यंत १०० गिगावॉट अणू ऊर्जेचे उद्दिष्ट गाठण्याच्या भारताच्या संकल्पनेला यामुळे मोठी गती मिळणार आहे. गुरुवारी दोन्ही देशांमध्ये स्वाक्षरी झालेल्या १८ करारांपैकी हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण करार मानला जात आहे.

अँथनी अल्बानीज यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेचे फलित सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, "या बैठकीत टी-२० क्रिकेटच्या वेगाने निर्णय घेण्यात आले आहेत," अशा शब्दांत आनंद व्यक्त केला आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स