'आक्षेपार्ह शिव्या अश्लील ठरत नाहीत' - सर्वोच्च न्यायालय संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

'आक्षेपार्ह शिव्या अश्लील ठरत नाहीत' - सर्वोच्च न्यायालय

जोपर्यंत संबंधित अश्लील शब्द हे कामुक भावना जागृत करणारे, वासनाधीन आणि पीडित व्यक्तीच्या नैतिकेतचे अधःपतन किंवा चारित्र्यहनन करण्यास प्रवृत्त असल्याचे कायदेशीर कसोटीवर पूर्ण ठरत नाही, तोपर्यंत वापरलेले शब्द कितीही आक्षेपार्ह, असभ्य असतील तरीही ते शब्द अश्लील ठरत नाहीत

Swapnil S

नवी दिल्ली: जोपर्यंत संबंधित अश्लील शब्द हे कामुक भावना जागृत करणारे, वासनाधीन आणि पीडित व्यक्तीच्या नैतिकेतचे अधःपतन किंवा चारित्र्यहनन करण्यास प्रवृत्त असल्याचे कायदेशीर कसोटीवर पूर्ण ठरत नाही, तोपर्यंत वापरलेले शब्द कितीही आक्षेपार्ह, असभ्य असतील तरीही ते शब्द अश्लील ठरत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी एका खटल्यातील सुनावणीवेळी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने शिवीगाळ म्हणून वापरल्या जाणाऱ्या दोन शब्दांबद्दल स्पष्टपणे निर्वाळा दिला आहे. अपमानजनक भाषा, अश्लील शिव्या किंवा अपशब्द मग ते कितीही आक्षेपार्ह किंवा असभ्य असले तरी फौजदारी कायद्यानुसार अश्लील ठरत नाही. असे सर्वोच्च न्यायालायने एका खटल्यातील सुनावणीवेळी स्पष्ट केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

एसटीची 'ग्रुप ऑफर' हिट! गणेशोत्सवासाठी ३० टक्के अधिभार रद्द केल्याने कोकणासाठी ५,१८४ बसेस फुल्ल

समृद्धी महामार्ग होणार 'स्मार्ट'! AI कॅमेऱ्यांच्या उभारणीला सुरुवात; नागपूरपासून २५० किमीच्या टप्प्यांत काम

Mumbai : चर्चेविना २० हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर; विरोधकांचा सभागृहातून सभात्याग; महापालिका सभागृहाबाहेर प्रतिसभागृह

पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर शौचालयांचा अभाव; नगरसेवकांचा सभागृहात प्रशासनावर हल्लाबोल

Mumbai : कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात; कार-टॅक्सीची जोरदार धडक