'समुद्र मंथन'ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी  ANI
राष्ट्रीय

'समुद्र मंथन'ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी ‘समुद्र मंथन’- राष्ट्रीय ऑफशोअर एक्सप्लोरेशन योजनेला औपचारिक मंजुरी दिली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी ‘समुद्र मंथन’- राष्ट्रीय ऑफशोअर एक्सप्लोरेशन योजनेला औपचारिक मंजुरी दिली आहे. सागरी तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधाला गती देण्यासाठी या योजनेंतर्गत २०२३०-३१ या आर्थिक वर्षापर्यंत ८४,०८४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेमुळे सुमारे ६०० दशलक्ष मेट्रिक टन तेल समतुल्य नवीन इंधन साठे शोधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ऊर्जा क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी मिळेल.

पीएम किसान योजनेला मुदतवाढ

केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेचा विस्तार पुढील पाच वर्षांसाठी म्हणजे आर्थिक वर्ष २०३०-३१ पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या कालावधीसाठी ३,१५,६१४ कोटी रुपयांच्या आर्थिक निधीची तरतूद केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यात अनेक भागांत जोरधार; नदी, नाले, धरणे ओव्हर फ्लो; हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा

मंत्रालय कॅन्टिनमध्ये खराब भाज्या, फ्रीजही बंद; न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्रालय, विधानभवनातील कॅन्टिनची तपासणी

तुम्ही भूतकाळ, भविष्याशी खेळू नका - राहुल गांधी

भाजपच्याच गुंडांनी केली पोलिसांवर दगडफेक; अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप

इमारत कोसळून १० ठार, ३ जखमी; भिवंडीत १३ वर्षे जुन्या चार मजली इमारतीची दुरुस्ती सुरू असताना दुर्घटना