नवी मुंबई महानगरपालिका | संग्रहित छायाचित्र  
नवी मुंबई

NMMC Elections 2026 : निवडणुकीसाठी ९५६ उमेदवारांनी भरले नामनिर्देशन पत्र

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी एकूण ९५६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले आहेत.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी एकूण ९५६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले आहेत. आता पालिकेकडे प्राप्त झालेल्या या अर्जांची छाननी बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

दिघा ते बेलापूर विभागातील आठ प्रभागांमध्ये उमेदवारांनी अर्ज भरले असून सर्वाधिक अर्ज नेरूळ विभागातून दाखल झाले आहेत, तर सर्वात कमी अर्ज दिघा विभागातून आले आहेत. दिघा विभागात एकूण ८६ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

उमेदवारांची विभागनिहाय दखल

बेलापूर: १३६, नेरूळ: १६२, वाशी: १०२, तुर्भे: १४५, कोपरखैरणे: १२३, घणसोली: ११३, ऐरोली: ८९, दिघा: ८६

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

Panvel : दहीहंडीच्या उत्सवादरम्यान ६-७ जणांना विजेचा शॉक; अचानक झालेल्या प्रकाराने उडाली धावपळ; VIDEO व्हायरल

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

बेपत्ता मुलाला मृत समजून केले अंत्यसंस्कार; काही दिवसांनी आला फोन, 'तो जिवंत आहे'

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ