फोटो

आरोग्यासाठी उपयुक्त मेथीचे दाणे; कोलेस्ट्रॉल ठेवेल नियंत्रणात, जाणून घ्या महत्त्वाचे फायदे

कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे हे आजकाल अनेक आरोग्य समस्यांचं प्रमुख कारण ठरत आहे. अशा परिस्थितीत मेथीचे दाणे (Fenugreek Seeds) हे नैसर्गिक आणि गुणकारी उपाय मानले जातात.

किशोरी घायवट-उबाळे
मेथीच्या दाण्यांमधील फायबर (LDL) Low-Density Lipoprotein अर्थात शरीरासाठी घातक ठरणारे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
मेथीच्या दाण्यांचे नियमित सेवन केल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ शकतो.
मेथी दाणे पचन सुधारण्यासाठी मदत करतात आणि चरबी साठण्यापासून रोखतात.
मेथीतील घटक रक्ताभिसरण सुधारून रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.
ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी मेथी दाणे उपयुक्त ठरतात.
औषधांशिवाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मेथी दाणे हा घरगुती उपाय आहे.
रात्री १ चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग