All Pic - You Tube - खमंग मेजवानी आणि बरेच काही
फोटो

अशी बनवा Superfood मखान्याची खीर; जाणून घ्या साहित्य आणि रेसिपी

Kkhushi Niramish
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच मखान्याला Superfood म्हटले आहे. मखान्यात अनेक वेगवेगळे पौष्टिक तत्व असतात. अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा. https://marathi.freepressjournal.in/lifestyle/what-are-the-benefits-of-eating-makhana-pm-modi-mentioned-it-as-superfood आज पाहूया मखान्याची टेस्टी आणि पौष्टिक खीर कशी बनवायची. त्यासाठी सर्वप्रथम मखाने छान भाजून घ्या. कुरकुरीत होईपर्यंत भाजा
भाजलेले मखाने मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
एक लिटर फूल क्रीम असलेले दूध घ्या. हे दूध चांगले तापवून घ्या.
विलायची आणि साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
हे सर्व मिश्रण दुधात टाकून त्याला आणखी उकळू द्या.
दूध चमच्याने ढवळत राहा. ऊतू जाणार नाही याची काळजी घ्या.
तयार झालेली खीर बाऊलमध्ये काढून घ्या आणि त्यात सुकामेवा घाला.
Superfood मखान्याची हेल्दी आणि टेस्टी खीर तयार आहे.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली