फोटो

कोरड्या त्वचेसाठी परफेक्ट केअर रुटीन; फॉलो करा 'या' टिप्स

कोरड्या त्वचेसाठी परफेक्ट केअर रुटीन; फॉलो करा 'या' टिप्स

किशोरी घायवट-उबाळे
त्वचेला रोज मॉइश्चर करा : अंघोळीनंतर २ ते ३ मिनिटांत जाडसर मॉइश्चरायझर लावा. कोरड्या त्वचेसाठी Ceramide, Glycerin, Shea Butter असलेले प्रॉडक्ट्स उत्तम ठरतात.
गरम पाण्यापासून दूर रहा : खूप गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकते. म्हणून कोमट पाण्यानेच अंघोळ करा.
सौम्य फेसवॉश वापरा : Foaming किंवा Alcohol असलेले फेसवॉश टाळा. सोप-फ्री, हायड्रेटिंग क्लिंझर निवडा.
सनस्क्रीन स्किप करू नका : हिवाळ्यातसुद्धा यूव्ही रे (UV Rays) असतात. म्हणून बाहेर जाण्यापूर्वी SPF 30+ सनस्क्रीन वापरणे गरजेचे असते.
पाणी आणि पोषण महत्त्वाचं : दिवसाला पुरेसं पाणी प्या. आहारात ओमेगा-३, बदाम, अक्रोड, फळं आणि भाज्या यांचा समावेश करा.
आठवड्यातून १ वेळा एक्सफोलिएशन : मृत त्वचा काढण्यासाठी हलकं स्क्रब किंवा Chemical Exfoliant (Lactic Acid) वापरा, पण याचा अतिवापर करू नका.
झोपण्याआधी नाईट क्रीम किंवा फेशियल ऑइल (बदाम तेल) लावा यामुळे रात्री त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके