Ram Navami 2026 : रामनवमीला 'पनकम' का बनवतात? जाणून घ्या अर्थ, महत्त्व आणि फायदे  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
फोटो

Ram Navami 2026 : रामनवमीला 'पनकम' का बनवतात? जाणून घ्या अर्थ, महत्त्व आणि फायदे

Ram Navami 2026 : रामनवमीला 'पनकम' का बनवतात? जाणून घ्या अर्थ, महत्त्व आणि फायदे

किशोरी घायवट-उबाळे
पनकम म्हणजे काय? पनकम(Panakam/ Panagam) हे गूळ, पाणी, सुंठ आणि वेलची वापरून बनवलेले एक पारंपारिक, थंडगार आणि आरोग्यदायी दक्षिण भारतीय पेय आहे.
रामनवमीला पनकम का अर्पण करतात? हिंदू परंपरेनुसार पनकम हे श्रीरामाचे आवडते पेय मानले जाते. त्यामुळे, रामनवमीला नैवेद्य म्हणून हे पेय अर्पण करण्याची प्रथा आहे.
दक्षिण भारतात या पेयाला खूप महत्त्व आहे. हे पेय उन्हाळ्यातील उष्णतेवर मात करणारे 'टॉनिक' मानले जाते.
बारीक गुळ, पाणी, लिंबाचा रस, वेलची पावडर, मीठ, सुंठ पूड, काळी मिरी पावडर, तुळशीची पाने यांचा वापर करून पनकाम हे पेय तयार केले जाते.
पनकाम प्यायल्याने नैसर्गिक थंडावा मिळतो. गूळ आणि लिंबू शरीराला ऊर्जा देतात आणि उष्णतेपासून बचाव करतात. या पेयामुळे पचन सुधारते. यात वापरलेल्या मसाल्यांमुळे घशातील खवखव कमी होते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

"पहिली अन् शेवटची चूक"; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या मुलीने मागितली माफी, म्हणाली - "मी फक्त १५...

"फक्त रीलमध्ये माफ करणार की गुन्हेही मागे घेणार?"; पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवर अभिजीत दिपकेंचा सवाल

मुंबई-सावंतवाडी प्रवाशांना दिलासा! नव्या दैनंदिन एक्सप्रेसला मंजुरी; 'या' स्थानकांवर थांबणार

आजपासून बदलले अनेक महत्त्वाचे नियम! LPG सिलिंडरपासून रेल्वे तिकीट, बँकिंगपर्यंत जाणून घ्या नवे अपडेट्स

Mumbai : स्टेशन मास्तरांवर आणखी एक जबाबदारी! आता भटक्या कुत्र्यांवरही ठेवावी लागणार नजर