AI Generated Image (All)
फोटो

Ramzan Special : रमजान ईद जवळ येत आहे, महिलांसाठी 'या' खास मेहंदी डिझाईन

Kkhushi Niramish
रमजान ईद जवळ येत आहे. महिलांसाठी इथे काही सिलेक्टीव्ह मेहंदी डिझाईन दिल्या आहेत. पाहा आणि ट्राय करा.
मेहंदीला अरबी भाषेत हीना असेही म्हणतात. सण, उत्सव आणि लग्नसराईच्या दिवसात महिला हातांवर खास मेहंदी काढतात.
मेहंदी डिझाईन्सचे असंख्य प्रकार आहे. यामध्यमातून तुम्ही तुमची कला शक्ती दाखवण्यात येते.
पारंपारिक मेहंदींमध्ये निळा, गुलाबी, हिरवा, गोल्डन असे विविध रंगांचे मिश्रण करण्याचे पद्धत गेल्या दशकात रूढ झाली आहे. यामुळे या मेहंदी डिझाईन आणखी सुरेख दिसतात.
मेहंदी डिझाईनमुळे हातांचे सौंदर्य उठून दिसते.

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समावेशाकडे लागले लक्ष... युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर केलेली बदली रद्द; सहाय्यक प्राध्यापक महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा

भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा

हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट; शुल्क कमी न केल्यास ‘हॉटेल बंदचा’ व्यावसायिकांचा इशारा