फोटो

ऋता दुर्गुळेने केले रोमँटिक फोटो शेयर

Swapnil S
ऋता दुर्गुळे ही एक मराठी अभिनेत्री आहे. 'फुलपाखरू' या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात ती आली. तिने स्टार प्रवाहच्या 'दुर्वा' मधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. तिने 'अनन्या' मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
ऋताने तिचा बॉयफ्रेंड टीव्ही आणि चित्रपट दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत लग्न केले आहे. नववर्षात तिने खास नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियाला शेयर केले आहेत.
नवीन वर्षात ती तिच्या नवऱ्यासोबत फिरायला गेली आहे आणि तिथले तिने त्या दोघांचे फोटो इंस्टाग्रामला शेयर केले आहेत.
त्या दोघांनी सनसेट सोबत रोमँटिक पोस देत फोटो काढले आहेत. चाहत्यांनी त्याच्या या फोटोंना खूप प्रेम दिले आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त