फोटो

श्रेया बुगडेचा बघा नववर्षाचा नवा लूक

Swapnil S
श्रेया बुगडे ही एक नाट्य व दूरचित्रवाहिनी अभिनेत्री आहे. ही प्रामुख्याने मराठी दूरचित्रवाहिणी मालिकांमध्ये काम करते. ती मुळची पुण्याची असून तिने फू बाई फू, चला हवा येऊ अश्या प्रसिद्ध दूरदर्शन कार्यक्रमांद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आहे.
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात पहिल्यापासून ती एकमेव स्त्री कलाकार आहे. तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
श्रेया ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. हल्लीच तिने तिच्या नवऱ्यासोबत लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते. त्या फोटोंना चाहत्यांनी फार प्रेम दिले होते.
श्रेया नेहमी नवनवीन आऊटफिट ट्राय करून फोटोशूट करत असते. कालच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियाला शेयर केले होते. तिचा एक नवीन अंदाज नवर्षात चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.
तिने ब्लॅक कलरचा ऑऊटफिट घातला आहे आणि त्यावर चेक्सचे ब्लझर देखील घातले आहे. एवढेच नव्हे तर, चक्क तिने तिचे नववर्षात केस छोटे देखील केले आहे.तिचा लुक चाहत्यांना फार आवडला आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस