AFP
क्रीडा

असलंका श्रीलंकेच्या एकदिवसीय संघाचाही कर्णधार

डावखुरा अनुभवी फलंदाज चरिथ असलंकाकडे श्रीलंकेच्या एकदिवसीय संघाचेही कर्णधारपद सोप‌वण्यात आले आहे. असलंकानेच भारताविरुद्ध टी-२० मालिकेत नेतृत्व केले.

Swapnil S

कोलंबो : डावखुरा अनुभवी फलंदाज चरिथ असलंकाकडे श्रीलंकेच्या एकदिवसीय संघाचेही कर्णधारपद सोप‌वण्यात आले आहे. असलंकानेच भारताविरुद्ध टी-२० मालिकेत नेतृत्व केले.

भारत-श्रीलंका यांच्यात २ ऑगस्टपासून ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. जनिथ लियांगे आणि निशान मदुष्का यांचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ

चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुशल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जनिथ लियांगे, निशान मदुष्का, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालागे, चमिका करुणारत्ने, महीष थिक्षणा, अकिला धनंजया, दिलशान मदुशंका, मथीशा पाथिराना, असिता फर्नांडो.

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील यांना कोर्टाचा दिलासा

चेंगराचेंगरी हा द्रमुकाचा कट; विजय थलापतींचा आरोप; उच्च न्यायालयात धाव

GST दर कपातीनंतर NCH ला तीन हजार तक्रारी प्राप्त; ग्राहक व्यवहार सचिवांची माहिती