ठाणे

ठाणे पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे यांची वर्णी

प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाबाबत खडान् खडा माहिती असलेले डुंबरे यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

नवशक्ती Web Desk

ठाणे : मागील कित्येक दिवस ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे यांची वर्णी लागणार असल्याची ठाण्यात चर्चा होती; मात्र जयजीत सिंह यांच्या बदलीचे आदेश काही येतच नव्हते. सोमवारी अखेर ठाण्याचे पोलीस आयुक्त जायजित सिंह यांच्या बदलीचे आदेश आले असून, त्यांची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे, तर अपेक्षेप्रमाणे गुप्तवार्ता आयुक्तपदी असलेले आशुतोष डुंबरे यांची ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाबाबत खडान् खडा माहिती असलेले डुंबरे यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

देशात सर्वात कोरडा मान्सून; एल-निनोचा फटका; सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

Mumbai : फेरीवाल्यांवरील कारवाईत समन्वयाचा अभाव; विधी समितीत हरकतीचा मुद्दा

Mumbai : खारमधील पुनर्विकासाला मंजुरी; रामकृष्णनगरच्या रहिवाशांना मिळणार मोठी घरे

Mumbai : चॉकलेटपासून साकारला नक्षीदार बाप्पा; ४ फूट उंच, तर ७५ किलो वजनाची मूर्ती

उद्घाटनापूर्वीच श्रेयाची 'लढाई'; जिजाऊ प्रवेशद्वारावर पालकमंत्र्यांचे नाव; मराठा समाजासह विविध संघटनांचा विरोध, नाव हटविण्याची मागणी