बदलापूरच्या रस्त्यावर थुंकल्यास ५०० रुपये दंड; नियमांचे पालन करा, नगर परिषदेचे आवाहन  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

बदलापूरच्या रस्त्यावर थुंकल्यास ५०० रुपये दंड; नियमांचे पालन करा, नगर परिषदेचे आवाहन

कुळगाव बदलापूर नगर परिषदेने शहरात स्वच्छता उपविधीची प्रभावी अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवून हे क्लीन अप मार्शल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहेत.

Swapnil S

बदलापूर : कुळगाव बदलापूर नगर परिषदेने शहरात स्वच्छता उपविधीची प्रभावी अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवून हे क्लीन अप मार्शल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहेत.

बदलापूर शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सर्व नागरिक, व्यावसायिक, संस्था व उद्योगांनी सार्वजनिक स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन कुळगाव बदलापूर नगर परिषदेने केले आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा ठेवावा .

अशी असणार दंडात्मक कारवाई

  • घरगुती मिळकतीकडून उघड्यावर कचरा जाळणे, नियमबाह्य कचरा वाहतुकीसाठी दंडाची रक्कम रुपये २००/-

  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका किंवा शौच करणे, इत्यादीसाठी दंडाची रक्कम रुपये ५००/-

  • कारखाने उद्योगांकडून कचरा विलगीकरण न करणे इत्यादीसाठी दंडाची रक्कम रुपये १०००/-आकारला जाईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताय? लॉगआउट न करताच निघू नका; गृह मंत्रालयाचा इशारा, वाचा सविस्तर

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी