Photo's: ‘आमची पहिली मकर संक्रांती'... राणा दा-पाठक बाईने अशी साजरी केली पहिली-वहिली संक्रांत

अभिनेत्री अक्षया देवधर हिने मकर संक्रांत साजरी केली आहे.
Photo's: ‘आमची पहिली मकर संक्रांती'... राणा दा-पाठक बाईने अशी साजरी केली पहिली-वहिली संक्रांत
Published on
अभिनेत्री अक्षया देवधर हिने मकर संक्रांत साजरी केली आहे.  
‘आमची पहिली मकरसंक्रांती #अहा’ असे कॅप्शन देत अक्षयाने फोटो शेअर केले आहे.
अभिनेत्री अक्षया देवधर हिने मकर संक्रांत साजरी केली आहे. ‘आमची पहिली मकरसंक्रांती #अहा’ असे कॅप्शन देत अक्षयाने फोटो शेअर केले आहे.
अक्षया आणि हार्दिकने गेल्या महिन्यात लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता.
१५ जानेवारी रोजी अक्षया आणि हार्दिकने मकरसंक्रांत थाटात साजरी केली.
अक्षया आणि हार्दिकने गेल्या महिन्यात लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. १५ जानेवारी रोजी अक्षया आणि हार्दिकने मकरसंक्रांत थाटात साजरी केली.
मकरसंक्रांतसाठी अक्षयाने काळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. तर हार्दिकने मकरसंक्रांतसाठी काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
मकरसंक्रांतसाठी अक्षयाने काळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. तर हार्दिकने मकरसंक्रांतसाठी काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
हलव्याच्या दागिन्यांमध्ये अक्षया आणि हार्दिक हे दोघेही अतिशय सुंदर दिसतं होते.
हलव्याच्या दागिन्यांमध्ये अक्षया आणि हार्दिक हे दोघेही अतिशय सुंदर दिसतं होते. PM
चाहत्यांनीही अक्षयाच्या फोटोंवर  'favourite couple' अश्या कमेंन्ट करत लाईक्सचा वर्षाव केला आहे.
चाहत्यांनीही अक्षयाच्या फोटोंवर 'favourite couple' अश्या कमेंन्ट करत लाईक्सचा वर्षाव केला आहे.PM
logo
marathi.freepressjournal.in