Anjali Arora: फ्लोलर प्रिंट, कॉटनचा ड्रेस...'अंजली अरोरा'कडून घ्या समर स्टायलिंगच्या टिप्स!

Summer Fashion Tips: सोशल मीडिया स्टार अंजली अरोराकडून घ्या या कड्याक्याच्या गर्मीमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे स्टाईल करावेत.
Anjali Arora: फ्लोलर प्रिंट, कॉटनचा ड्रेस...'अंजली अरोरा'कडून घ्या समर स्टायलिंगच्या टिप्स!
Instagram
Published on
उन्हाळ्यात योग्य प्रकारचे कपडे घालणे गरजेचे आहे. नाही तर अजून गरम होते. हे कपडे फक्त कम्फर्टेबलच नको तर स्टायलिशही असायला हवेत.
उन्हाळ्यात योग्य प्रकारचे कपडे घालणे गरजेचे आहे. नाही तर अजून गरम होते. हे कपडे फक्त कम्फर्टेबलच नको तर स्टायलिशही असायला हवेत. Instagram
पांढरा रंग आणि  प्रिंट्स असलेला हा कुर्ता उन्हाळ्यातील फॅशनसाठी उत्तम आहे.
पांढरा रंग आणि प्रिंट्स असलेला हा कुर्ता उन्हाळ्यातील फॅशनसाठी उत्तम आहे. Instagram
उन्हाळ्यात नेहमी फ्रेश रंगाचे कपडे घाला. फ्लोरल प्रिंट्स उत्तम ठरतील.
उन्हाळ्यात नेहमी फ्रेश रंगाचे कपडे घाला. फ्लोरल प्रिंट्स उत्तम ठरतील. Instagram
हेवी कपडे घालायचे असतील तर अंजली सारखे पंजाबी सूट घाला.
हेवी कपडे घालायचे असतील तर अंजली सारखे पंजाबी सूट घाला. Instagram
पेस्टल रंग सध्या ट्रेंडमध्ये आहेत. उन्हाळ्यासाठी हे उत्तम असतात. त्यामुळे अंजली सारखे या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता.
पेस्टल रंग सध्या ट्रेंडमध्ये आहेत. उन्हाळ्यासाठी हे उत्तम असतात. त्यामुळे अंजली सारखे या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता. Pinterest
लक्षात ठेवा उन्हाळ्यात नेहमी हेवी कापडाचे कपडे घालण्यापेक्षा कॉटन सारख्या हलक्या कपड्याचे कपडे घाला.
लक्षात ठेवा उन्हाळ्यात नेहमी हेवी कापडाचे कपडे घालण्यापेक्षा कॉटन सारख्या हलक्या कपड्याचे कपडे घाला. Instagram
logo
marathi.freepressjournal.in