Ram Gopal Varma : राम गोपाल वर्माचा 'हा' व्हिडोओ पाहिलात ? अभिनेत्रीच्या पायाचे चुंबन घेत...

एका अभिनेत्रीसोबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राम गोपाल वर्मा अभिनेत्रीच्या पायाचे...
Ram Gopal Varma : राम गोपाल वर्माचा 'हा' व्हिडोओ पाहिलात ? अभिनेत्रीच्या पायाचे चुंबन घेत...
Published on

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकांमध्ये राम गोपाल वर्मा यांचा समावेश आहे. 'सरकार', 'रन', 'वीरप्पन', 'आग' यांसारख्या हिट चित्रपटांसाठी तो ओळखला जातो. तो अनेकदा त्याच्या चित्रपटांमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. पण, सध्या ते एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत.


राम गोपाल वर्माचा एका अभिनेत्रीसोबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राम गोपाल वर्मा अभिनेत्रीच्या पायाचे चुंबन घेताना दिसत आहेत. राम गोपाल वर्मा आणि अभिनेत्रीने त्यांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

logo
marathi.freepressjournal.in