मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल

चक्रवर्ती यांचा एमआरआय करण्यात आला आणि सध्या इतर चाचण्या घेतल्या जात आहेत
मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल

कोलकाता : ज्येष्ठ चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर शनिवारी त्यांना कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चक्रवर्ती यांचा एमआरआय करण्यात आला आणि सध्या इतर चाचण्या घेतल्या जात आहेत, असे ते म्हणाले. संबंधित आरोग्य सेवा अधिकाऱ्यांनी सांगितले. चक्रवर्ती यांना शनिवारी स. १०.३० वाजता दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in